भावना जुळताच, साद-दाद मिळते...,
व्यर्थही मग अर्थ वाटे, कवितेतले.........
स्वानुभव असतो उशाषी पडीक...,
कल्पकताही असते, परी घडिक,
एकरूप जेव्हा देह भान झाले...,
शब्दही मग स्तब्ध करती कवितेतले....,
जन्मता नव्हतो कवी मी...,
यत्नता लिहतो जरी मी,
ठाई नम्रता अन वृत्ति शिकन्याची...,
वादही मग दाद देती कवितेतले.........,
आशीष घोम (०३/०९/०९)
Tuesday, September 15, 2009
'लबाडच, आहेस......!
आज नां बरयाच दिवसानंतर 'तिचा" फोन आला,
"हेलो" एवजी, 'कसा आहेस तू..?
म्हणालो,'मजेत...!
माजी आठवन नहीं येत का..?
'नाही" मी, थोडा मिस्किलपने,
नाही sss....? तिचा प्रतिसाद, थोडा रागातच
अग खरच....
बघ ना, आपल्यापासून दूर असणारे आठवतात,
तू तर इथेच असते, माझ्या काळजात,.,.,.,'श्वासांसारखी"
तू काळजातुन जातच नाही, आणि तुझी आठवनही येत नाही.....
मग तिचा हसरा, लाजरा प्रतिसाद,
'लबाडच, आहेस......!
-आशीष घोम

च्यायला परत हिचा फोन.......,
च्यायला परत हिचा फोन.......,
आणि पुन्हा तेच प्रश्न,
कुठे आहेस..?, कसा आहेस..?,
काय करतोssssssय ..,?
झाली का कामं..?
कप्पाळ माझं...!,
हिला समजत नाही का.., मी कधी गाडीवर असतो,
कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,
कुठेही वाजते हिच्या प्रश्नांची रिंगटोन,
च्यायला, च्यायला परत हिचा फोन.......,
कुठे पाळून नाही जाणार, सयंकाळी येइल न घरी,
'तेव्हा विचारशीsssल जे विचारायचं ते...,
सारं काही सांगेल.
झालंsssssss.., रडा-रडी सुरु - , 'तू खुप बदललाय,
लग्ना अगोदर असा नव्हतास, माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि.
अगं, ' तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, पुन्हा घरच्यांची भीती,
आता कधीही भेटलो तरी रोकनार कोण.?,
च्यायला परत हिचा फोन.......,
बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,
लव यू, मिस यू, ---- यू आणि काय काय..,
SMS पाठवला, भावना पोहोचल्या मग फोन चे काय काम,
तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,
घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्याने ओरडतोच,
मग बसते धारण करून मौन,
च्यायला परत हिचा फोन.......,
अगं किती प्रेम करशील, मी तुझ्या लायकीचाच नाही,
तुझी चुक नसतानाही मी तुला कितीदा दुखावतो,
कुणाचाही राग तुझ्यावर्तिच काढतो,
पण तुझ्यासाठी माझ्याशिवाय सारं काही गौण,
म्हणुन करतेस ना, फोन...............
आशीष घोम (१८०६/०९)

Monday, September 14, 2009
"गुळाचा गणपति"
खान्याशिवाय दुसरं कामच नाही केल,
लहानपण माय सारं हादळन्यातच गेलं..
हे खाय, ते खाय खाण्यात मिळे सुख,
पोट राये भरून तरी डोळ्यात राये भूख..
सरेझन झोपे तेव्हा मले मिळे मुभा,
मग लपून-छपून काढो मी लाड्वाचा डब्बा..
दिवाळीच्या टाइमाले त माया बोनसच राये,
फराय करू-करू मले जेवण नई जाये..
गुळ-साखरेचे त येता जाता मारो बक्के,
घरातले सारे मले कावले होते पक्के..
सारेजन चिड़वे मले याची वाटे खंत,
अंदरुन मले हैरान करे पोटातले जंत..
कैटबरी आवडे मले, पण खिश्यात नसे पायली(दमडी),
आता सारं घेऊ शकतो, पण तशी भुखच नाई रायली..
आता जे काही येते पुढ्यात ते आनंदान खातो,
तृप्त होउन भगवंताचे गुणगान गातो..
आता आई म्हणते,'गोड-धोड तू खात काउन नाई.?,
माया "गुयाचा गणपति" कुठं हरवला गं बाई ....,
कुठं हरवला गं बाई . . . . . . !
-आशीष घोम-
"गरुडाचं, 'पोर"...!
गुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, 'आईचं'......!,
अंगी बळ, अन पाठबळ, महादेवाच्या, 'पायचं..........!
गरुडाचं पोर ते, गरुडंच व्हनार ते,अंगी बळ, अन पाठबळ, महादेवाच्या, 'पायचं..........!
रयतेचं भलं ज्यात, तेच करणार ते,
भवानीचा अभय त्यासी, कुना नाही भ्यायचं ......,
गुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, 'आईचं'......!,
सह्याद्रीचा वाघ व्हता, गनीमासी धाक व्हता,
निश्चयाचा मेरु त्याचा, गुरु रामदास व्हता,
संग अभंगाचा गोडवा, अन भजन तुका-रामचं .....
गुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, 'आईचं'......!,
रयतेस लळा त्याचा, रयतेत जिव त्याचा,
मावल्यांची साथ डंका, वाजविला स्वराज्याचा,
युक्तीने अन शक्तिने, पुढं चित्त्यापरी जायचं......,
गुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, 'आईचं'......!,
अंगी बळ, अन पाठबळ, महादेवाच्या, 'पायचं..........!
आशीष घोम (११/०७/०९)

Subscribe to:
Posts (Atom)